Pune Shocker: पिंपरी चिंचवड मध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळला; FIR दाखल

पिंपरी चिंचवड मध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळला आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पिंपरी चिंचवड मध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळला आहे. याप्रकरणी  FIR दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे. कलम 302, 201 अंतर्गत तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement