पिंपरी चिंचवड मध्ये कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळला आहे. याप्रकरणी FIR दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे. कलम 302, 201 अंतर्गत तपास सुरू आहे.
Maharashtra | Pimpri Chinchwad Police recovered a decomposed body of a woman hanging from a tree near the Hinjewadi area late last night in Pune district. FIR registered under sections 302 and 201 of IPC, further probe underway
— ANI (@ANI) March 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)