Pig Attack on Child Video: लहान मुलावर डुकराचा हल्ला, गोंदिया येथील घटान (पाहा व्हिडिओ)
मोकाट आणि पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलं, नागरिक जखमी झाल्याच्या काही प्रसंगी मृत्यूही झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. विविध घटनांतील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. पण आता मोकाट डुकरेही त्रासदायक ठरु लागली आहेत.
मोकाट आणि पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलं, नागरिक जखमी झाल्याच्या काही प्रसंगी मृत्यूही झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. विविध घटनांतील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. पण आता मोकाट डुकरेही त्रासदायक ठरु लागली आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गोंदिया येथील असल्याचे बोलले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
गोंदीया येथील असल्याचा हा व्हिडिओ एक सीसीटीव्ही फुटेज आहे. जे @imvivekgupta या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, लहान मुले रस्त्यावर खेळत आहेत. इतक्यात एक डुक्कर तिथे येते आणि त्यातीलच एका मुलावर हल्ला करते. मुलगा मदतीसाठी गयावया करतो. त्याचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी येतात. त्या डुकराला हुसकावून लावतात. ज्यामुळे या मुलाचे प्राण वाचतात.
व्हिडिओ
महाराष्ट्र के गोंदिया जिले में सुअर ने किया बच्चे पर हमला.
सुअर के बच्चे पर हमले की तस्वीरें सीसीटीवी कैमरे में कैद..
इस हमले में बच्चा गंभीर रूप से घायल, इलाज जारी.#Maharashtra pic.twitter.com/tL1NpdZu18
— Vivek Gupta (@imvivekgupta) March 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2023 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

