Mumbai Police: बिना हॅल्मेट दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या महिला पोलिसांचा फोटो व्हायरल, कारवाई होणार
मुंबईत काढलेला हा फोटो आता व्हायरल झाला असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलने त्याला प्रतिसाद दिला आहे.
बिना हॅल्मेट दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एका दोन महिला पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने दोन महिला पोलिसांना हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. मुंबईत काढलेला हा फोटो आता व्हायरल झाला असून मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलने त्याला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांकडून यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement