Sanjay Raut, Eknath Khadse यांना Anti-Social Elements समजून त्यांचे फोन टॅप झाले - मुंबई पोलिसांची माहिती
महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर आता त्याचा पोलिस तपास सुरू आहे.
Sanjay Raut, Eknath Khadse यांना Anti-Social Elements समजून त्यांचे फोन टॅप झाले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबींची माहिती देताना एसीएस होमला फोन टॅपिंगसाठी पाठवण्यात आलेल्या स्टेट इंटेलिजेंस डिपार्टमेंट (एसआयडी) च्या पत्रात इतर काही नावे असामाजिक घटक म्हणून नमूद करण्यात आली होती, त्यामुळे एसीएसने त्यासाठी परवानगी दिल्याचं सांगितलं गेलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement