Sanjay Raut, Eknath Khadse यांना Anti-Social Elements समजून त्यांचे फोन टॅप झाले असल्याची माहिती  मुंबई पोलिसांनी दिली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबींची माहिती देताना एसीएस होमला फोन टॅपिंगसाठी पाठवण्यात आलेल्या स्टेट इंटेलिजेंस डिपार्टमेंट (एसआयडी) च्या पत्रात इतर काही नावे असामाजिक घटक म्हणून नमूद करण्यात आली होती, त्यामुळे एसीएसने त्यासाठी परवानगी दिल्याचं सांगितलं गेलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)