PFI Banned: केंद्र सरकारच्या PFI वरील बंदीप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाईचे आदेश; पहा मुख्यमंत्री, उप्मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया (Watch Video)
पीएफआय कडून देशात अशांतता पसरवण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्राला आणि विविध राज्य सरकारला मिळत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
भारतामध्ये PFI वर बेकायदेशीर संघटना असल्याचं सांगत आज केंद्र सरकारने कारवाई केली आहे. यासोबत त्यांच्याबरोबर काम करणार्या अन्य 6 संघटनांना देखील कारवाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान केंद्राच्या या कारवाईला महाराष्ट्राचाही पाठिंबा मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातही त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)