Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली आहे.

Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती संभाजी राजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement