केंद्रीय एजन्सीकडून छळ, शरद पवारांच्या विधानाशी सहमत - संजय राऊत

शरद पवारांच्या या विधानाशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सहमती दर्शवली आहे.

Sanjay Raut (Photo Credit: ANI)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी विदर्भाच्या (Vidarbha) चार दिवसीय दौऱ्याची सुरूवात बुधवारी नागपूर येथून केली. तेव्हा त्यांनी केंद्रावर निशाना साधला तसेच शरद पवारांच्या विधानाशी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सहमती दर्शवली आहे. खोटे आरोप आणि खोट्या पुराव्यांच्या आधारे आमच्या लोकांना एकतर तुरुंगात पाठवले जाते किंवा केंद्रीय एजन्सीकडून त्यांचा छळ केला जातो असे ते म्हणाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement