Patra Chawl Land Scam Case: संजय राऊत यांच्या न्यायालतीन कोठडीत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ

संजय राऊत सध्या मुंबई मध्ये आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

Sanjay Raut

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीनावर देखील 10 ऑक्टोबर दिवशीच सुनावणी होणार आहे. संजय राऊत 31 जुलै पासून पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडी च्या ताब्यात आहेत. सुरूवातीला ते ईडीच्या ताब्यात आणि नंतर आर्थर रोड जेल मध्ये आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement