Patra Chawl Land Scam Case मध्ये संजय राऊत यांना  28 जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी आज समन्स आला आहे. पण वेळ मागून घेऊन लवकरच जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे त्यामुळे कुणासमोर झुकणार  नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  दरम्यान संजय राऊत यांनी 28 जूनला अलिबागमध्ये सभेचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)