Patra Chawl Land Scam Case: Sanjay Raut यांच्या जामीनाला ED ने कोर्टात उत्तर दाखल करत  दर्शवला विरोध

संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडीने तपास कायम ठेवावा पण संजय राऊत यांना कोठडीत ठेवू नये असा युक्तिवाद मांडला होता पण त्यांना दिलासा मिळालेला नाही.

Shiv Sena MP Sanjay Raut | (File Photo)

Patra Chawl Land Scam प्रकरणी तुरूंगात असलेल्या संजय राऊत यांना दिलासा नाही. कोर्टात त्यांच्या जामीनावर 16  सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोर्टात ईडीने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडीने तपास कायम ठेवावा पण संजय राऊत यांना कोठडीत ठेवू नये असा युक्तिवाद मांडला होता पण त्यांना दिलासा मिळालेला नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement