Patra Chawl Land Case: पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ED कडून साक्षीदार Swapna Patkar यांना चौकशीसाठी समन्स

पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ED कडून साक्षीदार Swapna Patkar यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांची चौकशी झाली आहे.

पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ED कडून साक्षीदार Swapna Patkar यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची  एक कथित ऑडिओ क्लिप देखील वायरल झाली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement