Mumbai Local Fight: दिवा रेल्वे स्थानकात कर्जत ट्रेन पकडण्यावरुन राडा, व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
संतप्त प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आणि दारात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना मारहाण करण्यात आली.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवासी हाणामारी करताना दिसत आहेत. ही घटना सोमवार, ३ मार्च रोजी दिवा स्थानकात (Diva Station) घडली. कर्जतकडे जाणारी लोकल (Mumbai Local) नेहमीप्रमाणे स्थानकावर थांबली, मात्र प्रचंड गर्दीमुळे लोकांना ट्रेनमध्ये चढता आले नाही, त्यामुळे हाणामारी झाली. काही प्रवासी ट्रेनच्या दरवाज्यावर उभे होते, त्यामुळे इतरांना चढण्यास अडचणी येत होत्या. स्टेशनवर उतरू इच्छिणाऱ्यांसाठीही परिस्थिती अडचणीची बनली. संतप्त प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आणि दारात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना मारहाण करण्यात आली.
Its happened at Diva Station on Monday evening, angry passengers started beating those who were standing on the footboard and creating discomfort to the common passengers @Central_Railway @fpjindia pic.twitter.com/mrorDiJVDe
— Kamal Mishra (@Yourskamalk) April 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2023 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

