Parthasarth Reddy या हैदराबादच्या एका दानशूर भक्ताने शिर्डीत साईबाबा मंदिरात 2 कोटी रूपयांचे 4 किलो सोनं दान केलं आहे. देणगी स्वरूपात केलेल्या दानामधून साई संस्थानमध्ये महिरप बनवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra | Parthasarth Reddy, a philanthropist from Hyderabad, donated 4 kg of gold worth about Rs 2 crores at Sai Baba Temple in Shirdi, Ahmednagar district pic.twitter.com/azrnINH46h
— ANI (@ANI) May 18, 2022
हैदराबाद के एक साई भक्त ने 2 करोड़ के 4 किलो की सोने की पट्टी साई बाबा के चरनों में चढ़ाया..@SSSTShirdi @Iamrahulkanal pic.twitter.com/99zSSVYAJV
— Vivek Gupta (@imvivekgupta) May 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)