Ulhasnagar Building Collapse: उल्हासनगर येथील पाच मजली साई शक्ती इमारतीचा भाग कोसळला; पाच जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

उल्हासनगरमध्ये ग्राऊंड प्लस पाच मजली साई शक्ती इमारतीचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरमध्ये ग्राऊंड प्लस पाच मजली साई शक्ती इमारतीचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement