Balcony Collapses in Bhayander: भाईंदरमध्ये इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला; Watch Video

रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर बाल्कनीचा काही कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबई तसेच इतर उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे. परिणाम अनेक ठिकणी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

Balcony Collapses in Bhayander (PC - Twitter)

Balcony Collapses in Bhayander: भाईंदरमध्ये इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, भाईंदर पूर्व येथील किर्ती इस्टेट इमारतीची बाल्कनी कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर बाल्कनीचा काही कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबई तसेच इतर उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे. परिणाम अनेक ठिकणी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. (हेही वाचा - Mahad Service Road Collapse: मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातला सर्व्हिस रोड खचला; जड वाहतूकीचा प्रवास बंद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now