ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मु्ंबई NCB अधिकाऱ्याला परळी पोलिसांकडून अटक
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई एनसीबी अधिकाऱ्याला परळी रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली असून लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.
ट्रेनमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी परळी रेल्वे पोलिसांनी मुंबई एनसीबी अधिकाऱ्याला अटक केली आहे. संबंधित एनसीबी अधिकारी हैदराबादहून पुण्याला प्रवास करत होते. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती औरंगाबादचे एसपी जीआरपी एम. पाटील यांनी दिली.
पहा ट्विट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)