मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी न्यायालयाने (Parali Court) अजामीनपात्र वॉरंट (Non bailable warrant) काढलं आहे. 2008च्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
Tweet
Maharashtra | Beed's Parli District Court has issued a non-bailable warrant against Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray in a 2008 case
— ANI (@ANI) May 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)