Parivartini Ekadashi 2021: परिवर्तिनी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर फुलांची आरास
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज परिवर्तिनी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात दुर्वा गुलाब झेंडू शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज परिवर्तिनी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात दुर्वा गुलाब झेंडू शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे. नित्य पुजा, काकडा आरती, असा कार्यक्रम करण्यात आला.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर फुलांची आरास
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Sant Tukaram Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, 18 जूनपासून देहू येथून करणार प्रस्थान
Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम
Advertisement
Advertisement
Advertisement