लसीकरणाबाबत मुस्लीम समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाकडून मशिदींमध्ये संवाद

मुस्लीम समुदायात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शनिवारी उखळद गावातल्या प्रमुख मशिदींना भेट दिली, तसंच गावकऱ्यांशी संवाद साधला.

COVID 19 | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुस्लीम समुदायात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शनिवारी उखळद गावातल्या प्रमुख मशिदींना भेट दिली, तसंच गावकऱ्यांशी संवाद साधला.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement