परभणी जिल्ह्यांत वाढता कोरोना संसर्ग पाहता 24 ते 31 मार्च दरम्यान 7 दिवसांची संचारबंदी

परभणी जिल्ह्यांत वाढता कोरोना संसर्ग पाहता 24 ते 31 मार्च दरम्यान 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यांत वाढता कोरोना संसर्ग पाहता 24 ते 31 मार्च दरम्यान 7 दिवसांची संचारबंदी
coronavirus impacts (Photo Credits: Pixabay)

परभणी जिल्ह्यांत वाढता कोरोना संसर्ग पाहता 24 ते 31 मार्च दरम्यान 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 24 मार्चला संध्याकाळी 7 वाजल्यापासून 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील असे जिल्हाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2021 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).