परमबीर सिंह यांचे पत्र त्यांच्या बदलीनंतर आल्याने अनेक शंका निर्माण होत आहेत. अनिल देशमुखांचा राजीनामा चौकशीअंती घेतला जाईल असे एनसीपीचे नेते, मंत्री नवाब मलिक सांगितले आहे.
Param Bir Singh's letter raises questions, it was written after transfer. There'll be a probe (against Home Minister Anil Deshmukh). Resignation has been asked on basis of letter, no question it'll happen. Party will take a call only after probe: Maharashtra minister Nawab Malik pic.twitter.com/uM1fi6FSwO
— ANI (@ANI) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)