Anil Deshmukh: पदावरुन हटविल्यानंतरच परम बीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख

त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. त्यांना माझ्यावर आरोपच करायचे होते तर पदावर असताना का केले नाहीत? असा सवाल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

परम बीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. त्यांना माझ्यावर आरोपच करायचे होते तर पदावर असताना का केले नाहीत? असा सवाल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)