दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. निकाल तयार करण्याचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाले आहे. 10 जून पर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.
#BREAKING दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण, निकाल तयार करण्याचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती #Maharashtra @NebVedant https://t.co/s6y6iiECf5 pic.twitter.com/DEy59JyfgA
— ABP माझा (@abpmajhatv) May 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)