Pankaja Munde Tests Positive For Covid-19: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना विषाणूची लागण
पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईनमध्ये आहेत आणि त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसली आहेत
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंडे यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी, पंकजा मुंडे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये कोविड-19 ची लागण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईनमध्ये आहेत आणि त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसली आहेत. महाराष्ट्रातील दहाहून अधिक मंत्री आणि किमान 20 आमदारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement