Pankaja Munde met Dhananjay Munde: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतली धनंजय मुंडे यांची भेट
या अपघातानंतर त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांचा चार दिवसांपूर्वी परळीत अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)