Pandharpur Wari 2022 Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा वेळापत्रक घ्या जाणून
Ashadi Wari 2022 Timetable: पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar) यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
Ashadi Wari 2022 Timetable: पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) जगदगुरु संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar) यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्का इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा वेळापत्रक घ्या जाणून
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)