मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम; पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद
पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम हाती घेतले जाणार असल्याने या मार्गावर चालवल्या जाणार्या पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Western Railway Mega Block April 2025: पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 35 तासांचा ब्लॉक, 160 हून अधिक उपनगरीय सेवांवर परिणाम
Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Advertisement
Advertisement
Advertisement