Palghar Zilla Parishad 7 जागांचे निकाल हाती, पाहा कोणाला किती जागा?

पालघर जिल्हा परिषदनिवडणूक आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 7 जागांचे निकाल हाती आले आहेत. आणखी आठ जागांचे निकाल लागणे बाकी आहे. आतापर्यंत हाती आलेला निकाल खालील प्रमाणे.

Voting (File Image)

पालघर जिल्हा परिषदनिवडणूकीसाठी झालेल्या मतदानाचे मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 7 जागांचे निकाल हाती आले आहेत. आणखी आठ जागांचे निकाल लागणे बाकी आहे. आतापर्यंत हाती आलेला निकाल खालील प्रमाणे

शिवसेना - 2

भाजप - 2

राष्ट्रवादी - 2

माकपा - 1

पालघर जिल्हा परिषदनिवडणूक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement