Palghar Earthquake: डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात आज दुपारी दोनदा जाणवले भूकंपाचे धक्के
पालघर मध्ये आज 3.5 आणि 4 रिश्टल स्केलचे धक्के बसले आहेत.
पालघर जिल्ह्यामधील डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात आज दुपारी दोनदा जाणवले भूकंपाचे धक्के आहेत. दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ४.0 रिक्टर स्केलचा पहिला तर ३ वाजून ५७ मिनीटांनी ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement