Anna Hazare Birthday: पद्मभूषण अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस

लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज जन्मदिवस. राळेगन सिद्धी या आपल्या गावाचा विकास करून इतर गावांसाठी आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांच्या या प्रयत्नांसाठी 1992 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण - हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला.

Anna Hazare | (File Photo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now