Oxygen Tank Leaks at Nashik: पालकमंत्री छगन भुजबळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक येथील डॉ. झाकीर नाईक रुग्णालयात दाखल

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.पालकमंत्री छगन भुजबळ यांना या घटनेची माहीती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व या संपुर्ण प्रकरणाची माहिती ते सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेत आहेत.

Oxygen Tank Leaks at Nashik: पालकमंत्री छगन भुजबळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक येथील डॉ. झाकीर नाईक रुग्णालयात दाखल
Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.पालकमंत्री छगन भुजबळ यांना या घटनेची माहीती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व या संपुर्ण प्रकरणाची माहिती ते सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).