Nitesh Rane On Owaisi: ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने नितेश राणेंचा ओवेशीला इशारा, सरकारवरही टीकास्त्र
अकबरुद्दीन ओवेसींच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहत त्याठिकाणी नतमस्तक झाले होते. अकबरुद्दीन ओवेसींच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)