Road Accident: वाशी टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेला डंपर 12 गाड्यांना धडकला (Watch Video)
नवी मुंबई मध्ये वाशी टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेला डंपर 12 गाड्यांना धडकला आहे.
नवी मुंबई मध्ये वाशी टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेला डंपर 12 गाड्यांना धडकला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये या अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. यामध्ये टोलच्या रांगेत असलेल्या कार, टेम्पो यांना धडक बसली आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs MI Head to Head: मुंबई आणि लखनौ संघाच्या हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ? वाचा एका क्लिकवर
LSG vs MI T20 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी
MHADA Low-Cost Clinics in Mumbai: म्हाडा मुंबईत 34 ठिकाणी सुरु करणार परवडणाऱ्या दरात आरोग्य दवाखाने; 1 रुपयात तपासणी, तर 10 रुपयांत रक्त चाचण्या
LSG vs MI IPL 2025 16th Match Live Streaming: आज लखनौ आणि मुंबई भिडणार, किती वाजता सुरु होणार सामना? कुठे पाहणार लाईव्ह? वाचा संपूर्ण तपशील
Advertisement
Advertisement
Advertisement