औरंगाबाद मध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास; थरमाकॉलच्या तुकड्या वरून नदी करतात पार (Watch Video)
थरमॉकोलच्या तराफ्यावर बसून स्वतः ती वल्हवत नदी पार करून विद्यार्थी शाळेत जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रात अजूनही ग्रामीण भागात मुलभूत सुविधांच्या अभावी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. औरंगाबाद मध्ये भिव धनोरा भागात शाळकरी मुलं थरमॉकोलच्या तराफ्यावर बसून स्वतः ती वल्हवत नदी पार करून शाळेत जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये सुरक्षेची कोणतीही सोय नसल्याने जीव मुठीत घेऊन हि मुलं रोज प्रवास करत आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)