Maharashtra: तस्करी करुन आणलेल्या पोपट, रेडियस स्लाइडर कासवांसह 60 प्राणी पाळीव प्राण्यांच्या दुकानातून जप्त

तस्करी करुन आणलेल्या पोपट, रेडियस स्लाइडर कासवांसह 60 प्राणी पाळीव प्राण्यांच्या दुकानातून जप्त करण्यात आल्याची माहिती गणेशराव ढोले, उप वनसंरक्षक (नाशिक पश्चिम) यांनी दिली आहे.

Over 60 animals seized including parrots, radius slider turtle from a pet shop (Photo Credits-ANI)

तस्करी करुन आणलेल्या पोपट, रेडियस स्लाइडर कासवांसह 60 प्राणी पाळीव प्राण्यांच्या दुकानातून जप्त  करण्यात आल्याची माहिती गणेशराव ढोले, उप वनसंरक्षक (नाशिक पश्चिम) यांनी दिली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now