Delta Plus COVID19 Variant In Maharashtra: राज्यात डेल्टा प्लस कोविड व्हेरिएंट ची लागण झालेल्यांमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद; सहाव्याधी असलेली 80 वर्षीय व्यक्ती दगावली

महाराष्ट्रात डेल्टा प्लस कोविड व्हेरिएंट ची लागण झालेले 21 रूग्ण आहेत. त्यापैकी पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात डेल्टा प्लस कोविड व्हेरिएंट ची लागण झालेले 21 रूग्ण आहेत. त्यापैकी पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाव्याधी असलेली 80 वर्षीय व्यक्ती दगावली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement