Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 48,700 रुग्णांची व 524 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 48,700 रुग्णांची व 524 मृत्यूंची नोंद झाली आहे.

Medical Workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 48,700 रुग्णांची व 524 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 71,736 रुग्णांना सोडण्यात आले आहे. एकूण रुग्णसंख्या 43,43,727 झाली असून सध्या 6,74,770 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement