MTP Traffic Updates: मुंबई पोलीस दलातर्फे 'स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड'चे आयोजन, नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता वाहतुकीची विशेष योजना घ्या पाहून
नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता वाहतुकीची विशेष योजना करण्यात आली आहे. त्याबाबतच्या या काही सूचना सांगितल्या आहे.
स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी राज्यभरात अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई पोलीस दलातर्फे 14 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत 'स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड' आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता वाहतुकीची विशेष योजना करण्यात आली आहे. त्याबाबतच्या या काही सूचना सांगितल्या आहे त्या नागरिकांनी जाणून घ्या.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement