Maharashtra Rains: मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट, उद्यापासून राज्यातील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता
हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईसाठी (मंगळवार, 28/09/2021) आज ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. तर, उद्यापासून (बुधवार, 29/09/2021) राज्यातील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement