ONGC Chopper चं अरबी समुद्रामध्ये Emergency Landing; 6 जणांची सुखरूप सुटका
सध्या 2 जहाजं बचावकार्यासाठी तैनात असल्याची माहिती समोर आली आहे.
ONGC Chopper चं अरबी समुद्रामध्ये आज Emergency Landing करण्यात आलं आहे. यामधील 6 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. मालवीय 16 नावाचे ऑफशोअर पुरवठा जहाज बचाव कार्यात मदत करण्यासाठी वळवण्यात आले. तटरक्षक दलाच्या विमानाने त्या ठिकाणाजवळ एक लाइफ राफ्ट टाकला आहे. सध्या 2 जहाजं बचावकार्यासाठी तैनात असल्याची माहिती समोर आली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement