HC On Relationship and Rape: केवळ परस्पर संबंध बिघडले म्हणून रिलेशनशीप मधील व्यक्तीवर बलात्काराचा खटला चालवला जाऊ शकत नाही

Justice Bharati Dangre यांनी हे रिलेशनशीप आणि बलात्कार याबाबतच्या एका प्रकरणामध्ये हा निर्णय सुनावला आहे.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जेव्हा 2 सज्ञान व्यक्ती नात्यामध्ये असतात तेव्हा दुसर्‍याने त्यांचे नाते लग्नापर्यंत गेले नसल्याने त्याच्या एखाद्या चूकीच्या गोष्टीचं कारण बनवून त्याला दोषी ठरवले जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे. प्रत्येक 'सेक्स एपिसोड'पूर्वी लग्नाचे वचन दिले जात नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. प्रेयसीवर आठ वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या आरोपीला दोषमुक्त करताना मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now