चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे आणखी एक उपग्रहाचा तुकडा सापडला, पहा फोटोज

चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे आणखी एक उपग्रहाचा तुकडा सापडला आहे. हा उपग्रहाचा तुकडा पवन घाट तलावात पडला होता.

One more satellite fragments remains found in Sindevahi (PC - Twitter)

चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे आणखी एक उपग्रहाचा तुकडा सापडला आहे. हा उपग्रहाचा तुकडा पवन घाट तलावात पडला आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे ग्रामपंचायतीच्या मागे रात्री 7.45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. आकाशात ही रिंग जेव्हा होती तेव्हा ती लाल तप्त होती. 10×10 फुट आकाराची 8 ते 10 इंच आणि 40 किलो वजनाची, संमिश्र धातूची ही रिंग आहे. इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचे तुकडे असल्याचं म्हटलं जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement