Shiv Jayanti 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी आज शिवजंयती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. आज शिवजयंती निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे. (हेही वाचा- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा पाठवून साजरी करा शिवजयंती!)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)