Shaheed Diwas 2023: शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन
23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात ब्रिटीश शासकांनी फाशी दिली होती.
23 मार्च रोजी शहीद दिन (Shaheed Diwas 2023) मानला जातो. शहीद दिनी भगतसिंग, (BhagatSingh) सुखदेव (Sukhdev) आणि राजगुरू (Rajguru) यांना श्रद्धांजली वाहिली जाते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात ब्रिटीश शासकांनी फाशी दिली होती. शहीद दिनानिमित्त आज मंत्रालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौकात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement