International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त कृष्णाजी नागपुरेंची जलतरण तलावातील तरंगती योगासनं ठरली आकर्षण

International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त कृष्णाजी नागपुरेंची जलतरण तलावातील तरंगती योगासनं ठरली आकर्षण
International Yoga Day

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त चंद्रपूरमधील 84 वर्षीय कृष्णाजी नागपुरे यांची  जलतरण तलावातील तरंगती योगासनं सर्वांचं आकर्षण ठरली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement