Omicron: महापालिकेकडून प्रभावित देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी Action Plan तयार केला जात असल्याची महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

ओमिक्रॉनमुळे प्रभावित देशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. त्याचसोबत त्यांच्यासाठी अॅक्शन प्लान ही तयार केला जात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

ओमिक्रॉनमुळे प्रभावित देशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. त्याचसोबत त्यांच्यासाठी अॅक्शन प्लान ही तयार केला जात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी थेट आपत्कालीन कंट्रोल रुमला प्रभावित देशातून येणाऱ्यांबद्दल सांगावे. तसेच प्रत्येक वॉर्डच्या येथे 10 रुग्णवाहिका तैनात केल्याचे ही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement