Section 144 in Mumbai: वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी 7 जानेवारी पर्यंत मुंबईत कलम 144 लागू; मोकळ्या आणि बंद ठिकाणीही पार्ट्यांवर बंदी
मुंबई मध्ये झपाट्याने वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या पाहता आता निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज (30 डिसेंबर) पासून 7 जानेवारी पर्यंत मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मोकळ्या आणि बंद ठिकाणीही पार्ट्यांवर बंदी असेल त्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब्स, रिसॉर्ट्स आणि क्लब मध्येही लोकांना एकत्र जमता येणार नाही.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)