OBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरु
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ओबीसी आरक्षणाबाबत बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ओबीसी आरक्षणाबाबत बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Shocker: पुण्यात अजित पवार गटाचा नेता Shantanu Kukde ला बलात्काराच्या आरोपाखाली अटक; NGO च्या आवारात सापडल्या दारूच्या बाटल्या (Video)
Maharashtra HSC Result 2025: इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल mahresult.nic.in वर ऑनलाइन कसा तपासाल? घ्या जाणून
SCERT Extends Deadline: SQAAF चौकटीत शाळांतर्ग स्व-मूल्यांकनास मुदतवाढ
Detergent Powder in Ice Cream: आइस्क्रीम बनवण्यासाठी चक्क डिटर्जंट पावडरचा वापर? कर्नाटक FDA च्या तपासात समोर आली धक्कादायक बाब
Advertisement
Advertisement
Advertisement